000 twitter followers

वय वर्षे 7, मात्र 90 हजार ट्विटर फॉलोअर्स

एका चिमुरडीच्या बातमीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. बाना अलाबेद असं तिचं नाव. सध्या ट्विटरवर ही चिमुरडी प्रसिद्ध आहे. तिचं वय वर्ष अवघं सात. पण तिचे अवघ्या दोन महिन्यांत तब्बल 90 हजार फॉलोअर्स झालेत. ही चिमुरडी रोज ट्विटरवरुन सीरियातल्या युद्धाच्या गोष्टी सांगतेय. 

Nov 23, 2016, 03:59 PM IST