९३ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

डॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष

९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

Oct 15, 2012, 05:43 PM IST