कोल्हापुरातील राधानगरी धरणाचे ७ दरवाजे उघडले
जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्यामुळं राधानगरी धरणाचे स्वयंमचलीत दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत. धरणाचे सातही दरवाजे दुपारी साडेबारा वाजता उघडले आहेत.
Sep 19, 2017, 04:34 PM ISTजिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर चांगला असल्यामुळं राधानगरी धरणाचे स्वयंमचलीत दरवाजे पुन्हा एकदा उघडले आहेत. धरणाचे सातही दरवाजे दुपारी साडेबारा वाजता उघडले आहेत.
Sep 19, 2017, 04:34 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.