३६ तास

३६ तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

 येत्या ३६ तासात मुंबई, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अती मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

Aug 29, 2017, 10:05 AM IST