१९९ रन्सवर आऊट

१९९ रन्सवर आऊट होणारा लोकेश नववा बॅट्समन

तिस-या दिवसअखेर टीम इंडियानं चेन्नई टेस्टवर पकड मजबूत केली आहे. तिस-या दिवसाच्या खेळाचं खास आकर्षण ठरले ते म्हणजे भारताचा ओपनर लोकेश राहुलची दमदार खेळी. लोकेशनं करियरमधली चौथी सेंच्युरी झळकावली. त्यानंतर त्यानं आपलं दीडशतकही पूर्ण केलं. आक्रमक आणि बहारदार खेळीमुळे लोकेश डबल सेंच्युरी पूर्ण करणार असं वाटत होतं. त्याचवेळी 199 रन्सवर तो आऊट झाला.

Dec 18, 2016, 07:31 PM IST