१२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार

बलात्कारामुळे १२ वर्षाची मुलगी कुमारी माता

उस्मानाबादमध्ये माणूसकिला काळिमा फासणारी गोष्ट घडली आहे. उस्मानाबादमध्ये १२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. आणि त्यामुळे पीडित मुलगी ही माता झाली आहे.

Apr 12, 2012, 06:13 PM IST