१०००

जुन्या ५०० आणि १००० च्या नोटांबाबत मोठा खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा केली होती. नोटबंदीला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे पण एका वर्षानंतरही रिझर्व्ह बँकेला परत आलेल्या जुन्या नोटा अजून मोजत्या आलेल्या नाही. भारतीय रिझर्व बँकेने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही माहिती दिली आहे.

Oct 30, 2017, 04:14 PM IST

जिल्हा बँकांना ५००, १००० च्या जुन्या नोटा आरबीआयकडे जमा करण्याची परवानगी

 जिल्हा आणि सहकारी बँकांना आज केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे.

Jun 21, 2017, 03:32 PM IST

५००, १००० च्या नोटा रद्द झाल्याने महिलेची आत्महत्या?

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे देशभरात नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. तेलंगणामध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका 55 वर्षाच्या शेतकरी महिलेने फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. नोटा रद्द करण्याचा निर्णय आल्यापासून आपल्याकडे असलेल्या नोटांचं काय होणार याची चिंता त्या महिलेला सतावत होती.

Nov 10, 2016, 08:02 PM IST

पंढरपूरकडे निघालेले वारकरी 'नोटांमुळे' अडचणीत

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून बाद केल्याचं जाहीर केल्यानंतर पंढरपूर आणि अक्कलकोट इथं दर्शनाला आलेल्या भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

Nov 10, 2016, 12:11 PM IST

५००-१००० च्या नोटा भरलेल्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्या

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय. 

Nov 10, 2016, 09:03 AM IST