हेमंत ढोमे

'स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे', शिवरायांचा अपमान करणाऱ्या अभिनेत्याला हेमंत ढोमेचा टोला; म्हणाला, नवा इतिहास सांगणारे...

Hemant Dhome Slames Rahul Solapurkar: राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाजारांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर महाराष्ट्रात वादंग उडालं होतं. त्यावर हेमंत ढोमे याने प्रतिक्रिया दिली आहे.

Feb 5, 2025, 09:01 AM IST

'अश्विनी ये ना...' गाण्याची पुन्हा एकदा धूम

तब्बल ३२ वर्षांनंतर हे गाणं पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jul 17, 2019, 03:14 PM IST

REVIEW : बघतोस काय मुजरा कर

आज रुपेरी पडद्यावर हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित 'बघतोस काय, मुजरा कर' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टांकसाळे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा कसा आहे.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी हे घ्या जाणून.

Feb 3, 2017, 01:07 PM IST

बघतोस काय मुजरा कर! चे टायटल साँग रिलीज

पोश्टर गर्ल सिनेमात अभिनेता आणि लेखक अशा दुहेरी भूमिका निभावणारा हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर! हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Dec 8, 2016, 04:15 PM IST

सेलिब्रिटी अँकर : हेमंत ढोमे, २७ मार्च २०१५

हेमंत ढोमे, २७ मार्च २०१५

Mar 27, 2015, 10:25 PM IST