नवी मुंबईत हुंडाबळी
हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या ऐरोलीत घडली आहे. पूनम कौर असं या महिलेचं नाव आहे.
Jan 26, 2012, 09:24 PM ISTहुंड्यासाठी पत्नीला जाळणाऱ्या कुटुंबास जन्मठेप
हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पती, सासू आणि जावेला नांदेड कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय सौंदते त्याची आई सोनाबाई आणि बहिण इमलबाई असं या तिघा आरोपींची नावं आहेत.
Jan 7, 2012, 08:49 PM IST