हिंगोली

हिंगोलीत शाळकरी मुलगी गेल्या ५ महिन्यांपासून बेपत्ता

हिंगोलीच्या आझम कॉलनीत राहणारं आणि मजुरी करुन पोट भरणारं हे आहे धुळे दाम्पत्य. 

Dec 27, 2015, 09:42 AM IST

हिंगोलीत तरुणावर तलवारीने सपासप वार

वसमतमध्ये तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला. यात तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. वसमतच्या गणेशपेठ परिसरातील ही घटना घडली.

Dec 18, 2015, 10:36 AM IST

मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर घातला ट्रक

हिंगोली-अकोला बायपास रोडवर मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर ट्रक घालून लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. 

Dec 3, 2015, 09:56 PM IST

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश

बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश

Nov 28, 2015, 10:36 AM IST