'राम रहीमला पॅरोल देण्याआधी आमची परवानगी घ्यायची,' हायकोर्टाने हरियाणा सरकारला फटकारलं
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला (Dera Sacha Sauda chief Gurmeet Ram Rahim) सतत दिल्या जाणाऱ्या पॅरोलविरोधात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने (Punjab Haryana Government) नाराजी जाहीर केली आहे. आम्हाला विचारल्याशिवाय राम रहिमला पॅरोल द्यायचा नाही असा आदेशच कोर्टाने दिला आहे.
Feb 29, 2024, 06:21 PM IST
हरियाणा: भेटवस्तू म्हणून मिळालेल्या गायी महिला बॉक्सरने केल्या परत
भेट म्हणून दिलेल्या गायींची महिला बॉक्सर्सनी सरकारकडे घरवापसी केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या 'गाय पे चर्चे'ला आणखी एक वळण मिळाले आहे.
Jan 6, 2018, 04:40 PM ISTदोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकार करणार सत्कार
रोहतक छेडछाड प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, चर्चेत आलेल्या दोन्ही रणरागिणींचा हरियाणा सरकारने सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 1, 2014, 07:06 PM ISTमी चुकलो हे कोर्टात सिद्ध करा; खेमकांनी दिलं आव्हान
रॉबर्ट वडेरा आणि डीएलएफ यांच्यामधल्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीचे आदेश देणाऱ्या अशोक खेमका आणि हरियाणा सरकारमध्ये चांगलीच जुंपलीय. ‘मी दिलेले आदेश चुकीचे असतील तर कोर्टात जा’ असं म्हणत अशोक खेमका ठामपणे हरियाणा सरकारसमोर उभे ठाकलेत.
Oct 18, 2012, 01:44 PM IST