धोनीने आधीच म्हटलं की पाकिस्तानविरोधात हरणार
चँम्पियन्स ट्रॉ़फीच्या फायनलमध्ये पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोणी बॉलर्सला दोषी ठरवतंय तर कोणी कोहलीला. चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि इंग्लंडला प्रबळ दावेदार म्हटलं जातं होतं. पण कप पाकिस्तान घेऊन गेला.पण माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कदाचित हे आधीच कळून चुकलं होतं. धोनीने याबाबत म्हटलं देखील होतं.
Jun 23, 2017, 11:44 AM IST