स्विच बोर्ड कसे स्वच्छ करावे

घरातील स्विच बोर्डावरचा चिकटपणा 2 मिनिटांत होईल साफ, स्वस्तातील गोष्ट पडले उपयोगी

 Switch Boards Cleaning Tips: घराच्या स्विच बोर्डवर घाण साचते. एवढंच नव्हे तर त्यावरचा पिवळट आणि कालपटपणाचा थर जमा होतो. अशावेळी घरातील हा स्वस्तातील पदार्थ करेल मदत. 

Mar 16, 2024, 05:38 PM IST