स्वातंत्र्यसेनानी प्रकाश मोहाडीकर यांचे निधन

स्वातंत्र्यसेनानी मोहाडीकर यांचे निधन

स्वातंत्र्यसेनानी प्रकाश मोहाडीकर यांचे आज शनिवारी दादर येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल सर्वच क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

May 19, 2012, 09:46 AM IST