स्नान

Mahashivratri 2019: महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र स्नानाने कुंभ मेळ्याची सांगता

जवळपास ६० लाखांहून अधिक भाविक आजच्या दिवशी प्रयागरागमध्ये दाखल होण्याची शक्यता

Mar 4, 2019, 07:35 AM IST

चंद्रग्रहण सुरू असताना भाविकांचं सुरू होतं तीर्थक्षेत्रं स्नान

अयोध्येमध्ये राम मंदिराचा परिसर शुक्रवारी दुपारापासूनच रिकामा झाला होता

Jul 28, 2018, 09:12 AM IST

कोल्हापूर | श्री अंबाबाई देवीचं पंचगंगा नदीवर स्नान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 6, 2018, 10:33 PM IST

कुंभमेळा : कुशावर्तावर स्नानाचं काय महत्त्व आहे

कुशावर्तावर स्नानाचं काय महत्त्व आहे

Aug 29, 2015, 01:53 PM IST

भोजन करण्यापूर्वी का करावं स्नान?

हिंदू धर्म शास्त्रात स्नानाशिवाय भोजन करणे वर्ज्य आहे. शास्त्रानुसार स्नानाशिवाय केलेलं भोजन हे मल खाण्यासारखेच आहे. सध्या या बाबींकडे फार गंभीरतेने पाहीलं जात नाही. यामागे फक्त धार्मिक कारणच नसून वैज्ञानिक कारणही आहे

Oct 2, 2013, 07:23 PM IST

अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?

हिंदू धर्मात दररोज अंघोळ करण्यास सांगितलं आहे. स्वच्छता आणि शुचिर्भूतता यासाठी पहाटे स्नान करावं असं शास्त्रांत सांगितलं आहे. पण अनेक जण आपल्या सोयीनुसार संध्याकाळी अंघोळ करतात. अंघोळ करण्याची नेमकी योग्य वेळ कुठली?

Jun 9, 2013, 09:34 PM IST

मन शुध्दी करण्यासाठी स्नानानंतर हे सारं करा...

दिवसाचा आरंभ चांगला झाल्यास पूर्ण दिवसच चांगला जातो; म्हणूनच सकाळच्या वेळी शरीर शुद्धीसाठी आपण प्रतिदिन स्नान करतो.

Nov 7, 2012, 08:08 AM IST

अंत्यदर्शनानंतर का करतात स्नान?

मृतदेहाचं अंत्यदर्शन घेणारे आणि पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ करतात. यामागील कारण काय आहे?

Aug 8, 2012, 04:14 AM IST