स्नानाचा मान

शंख निनादला; शाही स्नानानं कुंभमेळ्याला सुरुवात

नाशिकमध्ये आखाड्याच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय. शाही स्नान मिरवणुकीला सुरुवात झाली. निर्वाणी अनि, निर्मोही अनि आणि दिगंबर अनि आखाड्याच्या मिरवणुकांना सुरुवात झालीय. 

Aug 29, 2015, 08:48 AM IST