सुखवार्ता | ठाण्यात धावणार सौर उर्जेवर चालणाऱ्या रिक्षा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 10:59 PM ISTमुंबईला लागणाऱ्या विजेपैकी अर्धी वीज सौर ऊर्जेद्वारे शक्य
मुंबईला लागणाऱ्या एकूण ३.५ ते ३.७५ गिगावॉटस् एवढ्या वीजेपैकी जवळजवळ अर्धी म्हणजेच १.७२ गिगावॉटस् एवढी वीज फक्त मुंबईच्या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प लावून भागवता येऊ शकते.
Apr 10, 2017, 07:43 PM ISTहे चांगलं काम बिहारमध्ये होतंय, महाराष्ट्रात कधी?
बिहारमध्ये ज्या गावांमध्ये वीज पोहोचलेली नाही, त्या ठिकाणी सरकारने अक्षय्य उर्जा हा पर्याय शोधून काढला आहे, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर ज्या गावांमध्ये वीज नव्हती, त्या ठिकाणी वीज आली आहे.
Aug 31, 2015, 07:03 PM IST