सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग

सोलापूर-पुणे मार्ग आजपासून चार तास बंद

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आजपासून चार तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.

Jun 26, 2012, 08:29 AM IST