सोन्याची बिस्कीट

चक्क! वॉशिंग मशिनच्या मोटरमध्ये सापडली सोन्याची बिस्कीटं

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वॉशिंग मशीनच्या मोटरमधून १९ बिस्कीटं हवाई गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी मोहम्मद अस्लम शेख याला अटक करण्यात आली आहे.

May 3, 2016, 04:46 PM IST