सोन्याचा आजचा दर

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! सोन्याचे दर आज स्थिर, लगेचच सराफा बाजार गाठा!

Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज स्थिरता असल्याचे लक्षाच आले आहे. शुक्रवारी 31 मे रोजी सोन्याच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीयेत. 

May 31, 2024, 12:02 PM IST

Gold Price Update : सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत

Gold Silver Price : सोने-चांदी खरेदी करताना दर जाणून घ्या. 22 आणि 24 कॅरेटच्या दरात मोठे अनपेक्षित बदल.. 

Feb 13, 2024, 10:38 AM IST

लग्नसराईत सोन्याला झळाळी, 820 रुपयांची वाढ; 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव काय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याच्या दरात उसळी घेतल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे. 

Nov 30, 2023, 12:26 PM IST

Gold Silver Price Today : सोने-चांदी खरेदीचा विचार करताय ! मग जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today:  गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जाणून घ्या सोने चांदीचे आजचे दर... 

Jan 9, 2023, 10:04 AM IST

सोन्याच्या दरांत वाढ; जाणून घ्या काय आहे १० ग्रॅमचा भाव

सोमवारी बाजार सुरु होताच सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

Jun 22, 2020, 02:17 PM IST

बापरे! सोन्याच्या दराने गाठली ऐतिहासिक उंची

सोन्याच्या दरांत ऐतिहासिक वाढ...

Mar 4, 2020, 05:51 PM IST