सोनाली

Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटीलनंतर मराठमोळ्या रील स्टार सोनालीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

Sonalee Gurav Video Viral : गौतमी पाटील कार्यक्रमानंतर स्टेजच्या मागे कपडे बदल असताना कोणी तरी व्हिडीओ काढला. एवढंच नाही तर कोणीतरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हे प्रकरण ताज्यच असताना अजून एका इन्स्टा रील स्टार (instagram reel star) मराठमोळ्या सोनाली गुरवचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Apr 4, 2023, 01:57 PM IST

आकाश- श्लोकाच्या विवाहसोहळ्याला नव्या लूकमध्ये पोहोचली सोनाली

स्वागत समारंभात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे एका अनोख्या अंदाजात समोर आली.

Mar 11, 2019, 11:59 AM IST

सैफ, तब्बू, सोनाली आणि निलम निर्दोष, हे आहे खरं कारणं

 केवळ संशयाचा फायदा ६ जणांना मिळाला असे सांगितले जाते. पण त्यावेळी नेमकं काय झाल हे आपण जाणून घेऊया.

Apr 6, 2018, 11:22 PM IST

स्पॉटलाईट | गुलाबजाम सिनेमात सोनाली-सिद्धार्थ प्रमुख भूमिकेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 6, 2018, 03:23 PM IST

बळीराजा चेतना अभियानासाठी सोनालीची निवड

बळीराजा चेतना अभियानासाठी सोनालीची निवड

Apr 29, 2016, 10:07 AM IST