सेवाग्राम

महात्मा गांधींच्या आठवणी जपण्यासाठी वर्ध्यात सुरुये खास मोहिम; पाहून म्हणाल कमाल कल्पना

जुन्या वास्तूला जपणे फार गरजेचं असतं. त्यात जर ते ऐतिहासिक वास्तू असेल तर त्याची विशेष काळजी घ्यावी लागते.

Jun 3, 2022, 08:19 AM IST

सेवाग्राम आश्रमातील यात्री निवासांना मिळणार नवं रुप

माकडांच्या त्रासाला कंटाळून सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं मातीच्या कौलांऐवजी फायबर किंवा टिनाचे कौलांसारखे दिसणारे पत्रे वापरण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 20, 2017, 01:35 PM IST

चोर सापडला... पण, गांधीजींचा चष्मा कुठंय?

वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम गांधी आश्रमातील बहुचर्चित चष्मा चोरी प्रकरणाचा पर्दाफाश झालाय. वर्धा पोलिसांच्या गुन्हे शाखेने चष्मा चोरणाऱ्या कुणाल वैद्यला अटक करत प्रकरणाचा छडा लावलाय.

Dec 3, 2013, 11:51 AM IST

मुलीची हत्या करून मातेनं केली आत्महत्या

नागपुरात आपल्याच ४ वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्यावर कोयत्यानं वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आईनं आत्महत्या केलीय.

Jun 29, 2012, 09:03 AM IST