सुहासिनी देशपांडे निधन

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं निधन

 मराठी मनोरंजन विश्वामधून एक दु:खद बातमी समोर आली आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे.

Aug 27, 2024, 08:26 PM IST