टीम इंडियाची चिंता वाढण्यासाठी श्रीलंकेने ‘या’ खेळाडूला दिलं संघात स्थान
श्रीलंका क्रिकेट बोर्डने सहा मार्चपासून सुरू होत असलेल्या टी-२० ट्राय सीरिज निडास ट्रॉफीसाठी टीमची घोषणा केली आहे.
Mar 1, 2018, 05:12 PM ISTश्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू, या खेळाडूंना विश्रांती
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू देण्यात आलाय. दरम्यान, सीनिअर खेळाडू सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे.
Dec 16, 2017, 08:02 AM ISTINDvsSL: टीम इंडियाच्या पराभवाची ५ कारणं
श्रीलंकेविरोधात टीम इंडियाचा पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाला केवळ ११२ रन्स करता आले. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या श्रीलंकन टीमने ७ विकेट्स गमावत ही मॅच जिंकली.
Dec 10, 2017, 06:52 PM ISTVIDEO : लकमलची जबरदस्त कॅच, परेराने तोडला मुरलीधरनचा रेकॉर्ड
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना दिल्लीत होत आहे. टॉस जिंकून टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरूवातीलाच टीम इंडियाला दोन झटके बसले.
Dec 2, 2017, 02:13 PM ISTशतकांच्या अर्धशतकासाठी फार वेळ लागला नाही : विराट कोहली
विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत शतकांचे अर्धशत पूर्ण करण्याची कामगिरी रविवारी पार पाडली. आपल्या या कामगिरीबद्धल बोलताना 'आपण खेळाकडे लक्ष देतो. शतकांकडे नाही. आपल्याला ही कामगिरी पार पाडताना फार वेळ लागला नाही', असे म्हटले आहे.
Nov 20, 2017, 09:12 PM IST