एकनाथ शिंदेंच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला थेट भाजपाचाच विरोध; केंद्राला करावी लागली मध्यस्थी अन् अखेर ठरलं
Sudhakar Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील पालिकेतील अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांना कालावधी वाढवून देण्यास केंद्राचा नकार दिला आहे.
Jul 31, 2024, 10:24 AM ISTपनवेल | सुधाकर शिंदेंच्या बदलीने पनवेलकर नाराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 17, 2018, 07:58 AM ISTपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांची तडकाफडकी बदली
आधी अधिकाऱ्यांच्या पाठिशी असल्याचं दाखवून मुख्यमंत्री अखेर स्थानिक नेत्यांपुढे झुकल्याचं पुढं आलंय.
Apr 16, 2018, 07:15 PM ISTपनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदेंच्या पाठीशी मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 10:10 PM ISTपनवेल | आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम
पनवेल | आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम
Apr 12, 2018, 08:15 PM ISTआयुक्त सुधाकर शिंदे यांच्या पाठिशी मुख्यमंत्री ठाम
भ्रष्टाचार करणं, हुकूमशाहीनं वागणं, प्रशासनावर अंकुश न ठेवणं, जनतेमध्ये रोष निर्माण करणं असे आरोप सुधाकर शिंदे यांच्यावर करण्यात आले.
Apr 12, 2018, 08:11 PM ISTपनवेल पालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर अविश्वास ठराव
पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर शिंदे यांच्याविरोधात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी आज अविश्वास ठराव पास केला. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गदारोळ करत पालिका आयुक्तांच्या समर्थनार्थ मतदान केलं. ५० विरूद्ध २२ मतांनी हा अविश्वास ठराव पास झाला.
Mar 27, 2018, 11:10 PM ISTमाजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासाठी पनवेलकरांचं स्वाक्षरी अभियान
माजी आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासाठी पनवेलकरांचं स्वाक्षरी अभियान
Mar 27, 2017, 01:33 PM IST