ऋतिक-सुझान अजुनही एकत्रच; राकेश रोशन यांचा खुलासा
बॉलिवूडचा अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट झालाय, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, ऋतिकचे वडील राकेश रोशन यांनी मात्र ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिलाय. घटस्फोटानंतरही ऋतिक-सुझान एकत्रच आहेत, असं राकेश रोशन यांनी म्हटलंय.
May 21, 2015, 06:57 PM ISTसुझानमुळे अर्जुनच्या पत्नीनं रडत सोडली पार्टी?
बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि पत्नी सुझान खान यांनी घेतलेल्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर आता बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर या जोडप्यामध्येही काहीतरी बिनसल्याचं दिसतंय.
Aug 8, 2014, 12:29 PM ISTदुखावलेल्या ऋतिकनं अफवांना फटकारलं...
सुझान रोशननं घटस्फोटासाठी पती ऋतिक रोशनकडे 400 करोड रुपयांची मागणी केल्याच्या बातम्यांना ऋतिकनं अफवा सांगत मीडियाला फटकारलंय.
Jul 31, 2014, 05:18 PM ISTऋतिक-सुझान पुन्हा आले एकत्र!
गेल्या वर्षी एकमेकांपासून विभक्त झालेली बॉलिवूडची रोमान्टिक जोडी सुझान-ऋतिक रोशन पुन्हा एकदा एकत्र दिसली... आणि याला कारण ठरली ती या दोघांची मुलं...
Apr 1, 2014, 10:16 PM IST`सुझान`नंतर आई-वडिलांपासूनही विभक्त झाला हृतिक!
सुझानपासून वेगळं झाल्यानंतर अभिनेता हृतिक रोशन याच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेलं वादळ काही शांत होताना दिसत नाहीय. आपल्या मुलांपासून वेगळं राहणाऱ्या हृतिकनं आता स्वत:ला आपल्या मात्या-पित्यापासूनही तोडलंय.
Mar 18, 2014, 12:03 PM ISTआपल्याच निर्णयानं सुझान-हृतिक पस्तावलेत?
सुझाननं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय... आणि १७ वर्षांच्या नात्याला संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत सुझानच्या निर्णयाचा आदर राखत हृतिक आपल्या पत्नीपासून वेगळं होण्याचं धाडस तर केलं... पण, हे सत्य तो अजूनही पचवू शकलेला नाही.
Feb 24, 2014, 04:35 PM ISTसलमान झाला हृतिक रोशनचा सल्लागार?
नुकताच आपल्या पत्नी सुझान खान पासून वेगळा झालेला अभिनेता हृतिक रोशन आपलं १३ वर्षांचं नातं तुटल्यामुळं दु:खी आहे. मात्र या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं यासाठी त्यानं सल्ला घेतलाय तो अभिनेता सलमान खानकडून...
Jan 9, 2014, 11:24 AM ISTअर्जुन म्हणतो, हृतिक-सुझानच्या घटस्फोटाचं कारण मी नाही
अर्जुन रामपालसोबत सुरू असलेल्या प्रेमसंबंधांमुळेच सुझाननं हृतिकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय, अशीही चर्चा सुरू होती. या चर्चेला खुद्द अर्जुन रामपालनंच पूर्णविराम दिलाय.
Dec 15, 2013, 02:06 PM ISTसुझान आयुष्यभर माझं प्रेम राहील - हृतिक रोशन
सुझान आणि ह्रतिक रोशन यांचा १३ वर्षांचा संसार संपुष्टात येणार असल्याचं आता उघड झालंय... सुझाननं हे उघड केल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वैवाहिक जीवनानाबद्दल आणि सुझानबद्दल ह्रतिकनं प्रतिक्रिया दिलीय. त्यानं फेसबुकवर अजुनही आपण सुझानवर नितांत प्रेम करत असल्याचं म्हटलंय.
Dec 15, 2013, 08:25 AM IST