सामाजिक संस्था

दिव्यांगांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन

दिव्यांगांच्या सामुहिक विवाह सोहळ्याचं आयोजन

Mar 27, 2017, 02:18 PM IST

भंडाऱ्यात वाघांच्या अस्तित्वावरच घातला जातोय घाला!

आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजल्या जाणाऱ्या 'जय' या वाघाचे काय झाले? हा मुद्दा ताजा असतानाच वन मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतलाय. भंडारा जिल्ह्यातील तब्बल २१ हजार हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळाला हस्तांतरित होणार आहे. तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. या निर्णयाला विरोध होतोय.

Nov 30, 2016, 08:14 PM IST

'ह्युमन ट्रॅफिकिंग'मध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका!

सामाजिक संस्थेच्या एकत्रित पाठपुराव्यामुळे आणि पोलीसांच्या तपासामुळे एक अमानुष प्रकार उघडकीस आलायं. पर्यटनाच्या नावाखाली बंगळूरला नेलेल्या चौदा वर्षीय मुलीला दोन वर्ष तेथेच डांबून ठेवले असून त्या मुली कडून घरकामे करून घेण्यात आली. पोलिसांच्या कार्यामुळे आता ती मुलगी आपल्या कुटुंबीयांकडे सुखरूप आहे.

Sep 7, 2013, 05:18 PM IST

सीमेवर राजरोसपणे होतोय देहव्यापार

सोलापूरमध्ये एका जंगलात मुलींची विक्री सुरू असताना पोलिसांनी सापळा रचून हा डाव हाणून पाडला. यावेळी पोलिसांनी नऊ अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे.

Jul 24, 2012, 08:15 AM IST