सलमान खानचं लग्न

आमीरला सलमानच्या लग्नाचे वेध

सलमानच्या लग्नाची तमाम सिनेमाप्रेमींना उत्सुकता आहे, तशीच आमीर खानलाही आहे. सलमानने लवकरात लवकर लग्न करावं अशी आमीरची इच्छा आहे. ‘एस’ खान आमीरलाही सलमानच्या लग्नाचे वेध लागले आहेत.

Mar 16, 2012, 08:43 AM IST

सलीम खान म्हणतात, "बेटा लगीन!"

सलमान खानचे वडील सलीम खान यांना सलमानच्या लग्नाचे वेध लागले आहेत. ४६ वर्षांच्या तरुण, लग्नाळू सलमानच्या वडलांची इच्छा आहे की सलमानने लग्न करून आता संसार करावा.

Dec 24, 2011, 01:12 PM IST