`प्रामाणिकपणा`ची पर्स टेस्ट; मुंबई ठरली बेस्ट!
मुंबईच्या बाबतीत कुणी काहीही म्हणो पण, प्रामाणिकपणाच्या बाबतीत मात्र मुंबईनं नेहमीच आपली शान राखलीय. मुंबईनं प्रामाणिकपणाच्या बाबतीत जगभरात दुसऱ्या नंबरवर स्थान पटकावलंय
Sep 26, 2013, 11:22 AM ISTविद्यार्थ्यांकडे `टाईमपास`साठी `टाईम`च नाही!
कॉलेज म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते रंगीबेरंगी, फॅशनेबल कपड्यांत वावरणारे आणि कट्ट्या-कट्ट्यांवर ‘टाईमपास’ करणारे तरुण-तरुणी... होय ना! पण, हेच चित्र बदलतंय किंबहुना बदललंय असंच म्हणावं लागेल.
Sep 21, 2013, 10:33 PM IST`दबंग` खान अव्वल, कतरीनालाही टाकलं मागे
कतरीना कैफ आणि सलमानची जोडी आणि त्यांचे रेकॉर्ड काही केल्या संपत नाही. पण आता दबंग सलमान खाननं कतरीनाला चक्क मागं टाकलंय. मोबाईलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सलमाननं अव्वल स्थान पटकावलंय. एवढंच नाही तर त्यानं कतरीना कैफलाही मागं टाकलंय.
Aug 2, 2013, 09:55 AM IST