सर्वोच्च न्यायालय बैलगाडा शर्यत

राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Bailgada Sharyat in Maharashtra: बैलगाडा शर्यतीसाठी (Bullock Cart Race)  सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे. दरम्यान याआधी न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे.

May 18, 2023, 11:39 AM IST