समृद्धीचा रिअॅलिटी चेक : समृद्धी कोणाच्या फायद्याची ?
समृद्धीचा रिअॅलिटी चेक : समृद्धी कोणाच्या फायद्याची ?
Mar 2, 2018, 06:43 PM IST'समृद्धी'ची आस लागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार?
'समृद्धीचा रिअॅलिटी चेक'मध्ये आज परिस्थिती जालन्यातल्या जामवाडीची... इथं शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला असलेला विरोध मावळलाय, पण जमिनीच्या दरावरून तंटा सुरुच आहे.
Feb 22, 2018, 09:24 PM ISTमहामार्गामुळे एकमेकांपासून दुरावलेल्या गावांचा ग्राऊंड रिपोर्ट...
समृद्धी महामार्गामुळे अनेक गावं समृद्धीच्या वाटेवर असताना एका गावात मात्र नैराश्य पसरलंय. रेडीरेकनर दारामुळे जमिनीच्या मोबदल्यातली तफावत त्यास कारणीभूत ठरलीय. या गावात नैराश्यामुळे शेतकऱ्यांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केलाय.
Feb 20, 2018, 04:55 PM ISTनाशिक | समृद्धीचा रिअॅलिटी चेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 12:39 PM ISTसमृद्धीचा रिअॅलिटी चेक १७ फेब्रुवारी २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 04:22 PM ISTसमृद्धीचा रिअॅलिटी चेक : सरकारवर भरवसा नाही का?
समृद्धी महामार्गासाठी त्या विभागाचे मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात भू संपादनाची प्रक्रिया वेगानं सुरु आहे. पण भिवंडी, शहापूर मधल्या दोन गावांनी भू संपादनाला तीव्र विरोध दर्शवलाय... अगदी धर्मा पाटलांप्रमाणे टोकाचं पाऊल उचलण्याची धमकी दिलीय... आमच्या समृद्धीचा रिअॅलिटी चेक या आमच्या विेशेष सीरिजमध्ये आज पाहणार आहोत ठाणे जिल्ह्यात समृद्धीचं काम कुठपर्यंत आलंय.
Feb 13, 2018, 08:01 PM IST