सबसिडी बंद

आता दरमहिन्याला वाढेल सिलेंडरची किंमत, सबसिडी बंद होणार

केंद्र सरकार आता एलपीजी सिलेंडरवर सबसिडी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले की, सरकारी क्षेत्रातील तेल कंपन्या पुढील वर्षी मार्चपर्यंत सबसिडी पूर्णपणे संपवण्यासाठी प्रत्येक महिन्यात अनुदानीत एलपीजी सिलेंडरवर (14.5 किलोग्राम) दरमहा 4 रुपये वाढवण्यासाठी सांगण्यात आले आहे.

Jul 31, 2017, 07:36 PM IST

...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद

जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.

Dec 20, 2016, 09:28 PM IST