सडक 2

'सडक 2' ट्रेलर; पहिल्यांदाच आलियाच्या चित्रपटाला लाखोंची नापसंती

पहिल्यांदाच आलियाच्या चित्रपटाला लाखो डिसलाईक...

Aug 13, 2020, 03:00 PM IST

'सडक 2' या सिनेमातून दिग्दर्शनात पुन्हा करणार वापसी महेश भट्ट

आपली लाईफस्टाइल इतकी बदलली आहे की, आपण दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जात आहे. यामुळे प्रत्येकाला तणावातून जाव लागत आहे. यामुळे मानसिक रोग वाढत आहे. गेल्या काही वर्षांपासून देशात देखील आत्महत्येचं प्रमाण वाढतं. अशातच बॉलिवूडमध्ये देखील अशा समस्या समोर येत आहे. म्हणून हा विषय केंद्रस्थानी ठेवून सिनेमे तयार करत आहे. याबाबत 'द डार्क साइड ऑफ लाइफ : मुंबई सिटी' ट्रेलर रिलीज करण्यात आला. या सिनेमातील खास गोष्ट म्हणजे बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक महेश भट्ट यांनी अभिनय केला आहे. 

Sep 20, 2018, 03:30 PM IST