संतोष देखमुख

'महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं होतयं', वाल्मिक कराडवर मनोज जरांगे यांचा हल्लाबोल, 'आरोपींच्या बाजूने मोर्चे..

 सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत मनोज जरांगे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच पोलिस आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला आहे. 

Jan 25, 2025, 04:41 PM IST