श्रद्धा वालकर हत्या प्रकरण

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, आफताबने श्रद्धाचं मुंडकं कापून फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर....

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावालाने दिलेला सगळा जबाब चार्जशीटमध्ये नमूद आहे. यानुसार आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तीन ते चार महिन्यांनी तिचा चेहरा आणि डोक्यावरील केस जाळण्यासाठी ब्लो टॉर्चचा वापर केला होता. 

 

Feb 7, 2023, 05:45 PM IST

Shraddha Murder Case: श्रद्धा, आफताब आणि 'ते' पाच साक्षीदार, पाणी बिलही ठरणार महत्त्वाचा पुरावा

ओळख पटू नये म्हणून आफताबनं (Aaftab Poonawala) श्रद्धाचा (Shradha Walkar) चेहरा जाळून टाकला होता,  चौकशीत आफताबची धक्कादायक कबुली

Nov 17, 2022, 10:44 PM IST