शुभम शिर्के

मित्राचा खून करणारे 'ते' अल्पवयीन नाहीत

पुण्यात खंडणीसाठी हत्या करण्यात आलेल्या शुभम शिर्केचे मारेकरी अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झाल आहे. या प्रकरणी अटक केलेल्या एकाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तर इतर दोघांना बालसुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं.

Apr 10, 2012, 08:13 PM IST

पुण्यात विद्यार्थ्याची केली मित्रानींच हत्या

पुण्यात एका पंधरा वर्षी विद्यार्थ्याची हत्या त्याच्या मित्रांनी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोसरीतील प्रियदर्शनी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या शुभम शिर्केचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आली.

Apr 1, 2012, 02:29 PM IST