शुक्र का मीन राशि में गोचर

शुक्र गोचर 2023 : 'या' राशीच्या लोकांनी आजपासून राहा सावध, शुक्र देणार धक्कावर धक्के

Venus Transit in Pisces 2023 :  शुक्र आज मीन राशीत प्रवेश करणार आहे. जरी शुक्र उच्च राशीत असाला. तरी मीन राशीत गुरु पण असल्याने गुरु आणि शुक्र यांच्यात शत्रुत्वाची भावना निर्माण होते. ज्यामुळे 4 राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. 

Feb 15, 2023, 09:00 AM IST