शाहीदने मुंबईत खरेदी केलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल
शाहीद कपूर नव्या बेबी सोबत नव्या घरात जाणार...
Jul 23, 2018, 10:51 AM ISTजेव्हा शाहीद आणि करिना एकमेकांसमोर आले
शाहिद आणि करिना हे जरी आज आपल्या वेगवेगळ्या आयुष्यात रमले असतील तरी आज देखील ते एकमेकांच्या समोर आल्यावर अनकन्फर्ट फील करतात.
Dec 2, 2017, 08:20 PM ISTशाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Jun 18, 2016, 01:21 PM ISTठाण्यात शाळकरी मुलावर कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 09:01 AM ISTशाहीदला पाहीलं अन् थेट एक्झीटची वाट धरली
हिंदी सिनेसृष्टीतलं जुनी जोडपी एकमेकांच्या समोर आली की त्यांच वागण देखिल चर्चेचा विषय होतं. त्यात शाहीद करीनाच्या मोडलेल्या जोडीची तर बातचं न्यारी.
ब्रेकअप झाल्यानंतर आपल्या माजी प्रियकरासमोर जाणं किती अवघडलेपणाचं असतं त्याचा करीनाला प्रत्यय नवी दिल्लीत आला. नुकत्याच झालेल्या चित्रपट सोहळ्यात शाहीद करीना योगायोगाने समोरासमोर आले.