शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधीपक्ष नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहू नये: सरकारचा जीआर
विरोधी पक्षनेत्यांनी बोलावलेल्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित न राहण्याचा जीआर
Jul 21, 2020, 07:32 PM ISTलाचखोर अधिकाऱ्याची चौकशी करणाऱ्यालाच लाच घेताना अटक
लाचखोर अधिकाऱ्यांची चौकशी करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यालाच लाच घेतल्याप्रकरणी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे.
Mar 8, 2018, 10:18 PM ISTकर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाई होणार
: कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्या शासकीय अधिकारी, शिक्षकांवर कारवाईचा बडगा उचलण्याचा निर्णय राज्याच्या सहकार विभागाने घेतला आहे.
Sep 22, 2017, 06:21 PM ISTमंत्री, शासकीय अधिका-यांवर शिष्यवृत्ती सुविधेचा गैरवापर केल्याचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 08:48 PM ISTशासकीय अधिकारी आणि ऑनड्युटी कर्मचाऱ्याला मारहाण करणं पडणार महाग
शासकीय अधिकारी आणि कर्मचारी ऑनड्युटी असताना त्यांना मारहाण करणं आता महागात पडू शकतं. कारण असं केल्यास तीन वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असलेलं विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं.
Mar 31, 2017, 07:54 PM IST