शादी मे जरुर आना

Movie Review: 'शादी मे जरुर आना'मध्ये लपल्यात आयएएस होण्याच्या टिप्स

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि कृती खारबंदा यांचा शादी मे जरुर आना हा सिनेमा आज रिलीज झाला. दोघांचा एकत्रित हा पहिलाच सिनेमा आहे. यावर्षात राजकुमार रावचे ट्रॅप, बरेली की बर्फी आणि न्यूटन हे तीन सिनेमे रिलीज झाले. तर कृतीचा हा तिसरा सामना आहेय

Nov 10, 2017, 04:01 PM IST