शपथ

VIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!

आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय. 

Nov 20, 2015, 06:13 PM IST

प्रदूषणमुक्त दिवाळी : मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

Oct 23, 2015, 09:47 PM IST

जयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे. 

May 23, 2015, 11:24 AM IST