शनि

21 डिसेंबर 2020 ला गुरु-शनि येणार सर्वात जवळ...समजून घ्या नक्की काय होणार?

महायुतीची अनुभूती घेण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे. ही महायुती राजकीय पक्षांची नसून सुर्यमालेतील सर्वात मोठ्या आकारांच्या ग्रहांची आहे.

Dec 19, 2020, 10:30 PM IST

शनी हा देव नाही, तो एक ग्रह आहे : शंकराचार्य

  शनी हा देव नाही, तो एक ग्रह आहे, असे विधान केलेय.

Jan 28, 2016, 10:22 PM IST

आई कधीच अपवित्र नसते, मग 'ती' कशी?

( दीपाली जगताप पाटील, झी २४ तास ) 'ती'ने शनिदेवाचं दर्शन घेतलं म्हणून शनिदेवाला दुग्धाभिषेक केला गेला. कोणत्या आणि कसल्या पुरोगामी महाराष्ट्राच्या गप्पा मारतो आपण ? लाज नाही वाटत का आपल्याला? 

Dec 1, 2015, 12:25 AM IST