वॉट्स अॅपच्या व्यसनानं होऊ शकतो `वॉट्सअॅपिटिस`!
सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.
Apr 9, 2014, 05:50 PM ISTआलोक नाथनंतर आता ट्रेंड निरुपा रॉयचा!
सध्या सोशल नेटवर्किंग साईट म्हणा की वॉट्स अॅपवर सगळीकडे चर्चा रंगतेय ती विविध जोक्सची... सुरुवातीला असे जोक्स फक्त सीआयडी आणि रजनीकांत यांच्यावर यायचे. पण आता त्यांना मागे टाकत ‘बाबूजी’ अर्थात आलोक नाथ पुढे आले. त्यानंतर आता आलोक नाथ यांना टक्कर द्यायला आल्या आहेत ‘विडो स्पेशलिस्ट’ निरुपा रॉय...
Jan 16, 2014, 05:30 PM ISTवॉट्स अॅपनं फेसबुकलाही टाकलं मागे!
फेसबुकच्या डेली युजर्समध्ये घसरण होतेय. याचं कारण आहे वॉट्स अॅप आणि वी-चॅट सारखे नवे सोशल अॅप. कारण सध्याचे किशोरवयीन आणि तरुण चॅटिंगसाठी फेसबुक ऐवजी वॉट्स अॅपचा वापर करतांना दिसतायेत.
Nov 11, 2013, 04:34 PM IST