वाळू ठेकेदार

पुण्यात वाळू ठेकेदाराच्या गोळीबारात दोन जण ठार

पुणे जिल्ह्यातल्या राहू गावात झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले. वाळू ठेकेदार संतोष जगताप या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केलेल्या गोळीबारात दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनावणे आणि रामभाऊ सोनावणे ठार झाले,

Nov 28, 2011, 09:18 AM IST