भारतात 'सुपर रिच' होण्यासाठी नेमके किती पैसे लागतात?
एका रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे.
Feb 11, 2020, 02:00 PM ISTआर्थिक मंदीतही आयआयटीच्या विद्यार्थ्यांची चांदी
गडेगंज पगाराच्या नोकऱ्यांची ऑफर
Dec 19, 2019, 09:15 PM IST...तर सरकारकडून व्यक्तीमागे वार्षिक २६०० रुपये उत्पन्न मिळणार!
भारतात लवकरच गरिबांसाठी 'युनिव्हर्सल बेसिक इन्कम' योजना लागू होऊ शकते. केंद्र सरकार या योजनेवर विचार करत आहे.
Nov 1, 2017, 08:41 AM ISTमेसी का रोनाल्डो ? कोणाची कमाई सर्वाधिक
मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यामध्ये ग्रेट कोण याविषयीचा वाद काही संपणार नाही. पण या दोघांमध्ये श्रीमंत कोण आहे हे मात्र आता सिद्ध झालं आहे.
Apr 13, 2016, 05:39 PM ISTत्वरा करा : इन्कम टॅक्स आजच भरा!
आयकर भरण्यासाठी आजचा दिवस (सोमवार) शेवटचा दिवस आहे. सरकारनं बुधवारी, ३१ जुलै रोजी आयकर भरण्याची अंतिम मुदत वाढवून ५ ऑगस्टपर्यंत केली होती.
Aug 5, 2013, 11:53 AM ISTइन्कम टॅक्स रिटर्न कसा भराल...
६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या करदात्यांसाठी सध्याच्या वर्षाला मिळकतीची सीमा दोन लाखांपर्यंत आहे. म्हणजेच, तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे.
Jul 22, 2013, 08:10 AM IST