वादळाची अफवा

मुंबईत वादळ येणार असल्याची अफवा

मुंबईत कुठलेही वादळ येणार नसून सोशल मीडियावर केवळ अफवा पसरवल्या जात असल्याचा खुलासा हवामान खात्यानं केला आहे. सोशल मीडियावरील वादळाबाबत फिरणारे संदेश चुकीचे असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

Sep 20, 2017, 03:00 PM IST