भंडाऱ्यात वाघांच्या अस्तित्वावरच घातला जातोय घाला!
आशिया खंडातील सर्वात मोठा वाघ समजल्या जाणाऱ्या 'जय' या वाघाचे काय झाले? हा मुद्दा ताजा असतानाच वन मंत्रालयाने एक कठोर निर्णय घेतलाय. भंडारा जिल्ह्यातील तब्बल २१ हजार हेक्टर वनक्षेत्र महाराष्ट्र वनविकास महामंडळाला हस्तांतरित होणार आहे. तिथं मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होणार आहे. या निर्णयाला विरोध होतोय.
Nov 30, 2016, 08:14 PM ISTमाहितीच्या अधिकाराखाली राज्यातील 'मृत' वनक्षेत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर
गेल्या दहा वर्षात राज्यात तब्बल ४५४ चौरस किलोमीटर वनक्षेत्र नष्ट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. त्यामुळंच की काय, येत्या १ जुलैला दोन कोटी झाडं लावण्याचा संकल्प वनमंत्र्यांना हाती घ्यावा लागलाय.
Jun 28, 2016, 10:27 PM IST