वजन कमी करण्यासाठी

दोरीच्या उड्यांचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

उत्तम आरोग्यासाठी आपण व्यायाम, योगासने करत असतो. यामधीलचं एक म्हणजे दोरीच्या उड्या. आपण ऐकून आहोत की दोरी  उडीने उंची वाढण्यास मदत होते. त्याचप्रमाणे दोरी उडीमुळे वेगवेगळे फायदे सुद्धा होतात याबद्दल सांगितलं आहे. 

Dec 7, 2023, 03:43 PM IST

वजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी

सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी प्यायल्याने त्याचे वजन कमी करण्यासाठी चांगले फायदे होतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. योग्य प्रमाणात त्याचं सेवन केल्याने शरीराला चांगला आकार मिळतो. 

Jun 22, 2017, 05:31 PM IST

एका आठवड्यात पोट कमी करण्यासाठी बेस्ट व्यायाम

वजन हे आज अनेक लोकांची समस्या बनली आहे.

Sep 14, 2016, 11:03 PM IST

रात्रीच्या वेळी या 6 गोष्टी करा, लवकर कमी होईल वाढलेलं पोट

आजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर काही नियमांचं पालन करा. आज आम्ही आपल्याला असे साधे नियम सांगणार आहोत, दररोज रात्री ते नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.

Sep 2, 2015, 05:34 PM IST

‘टीव-टीव’ करून वजन घटवा!

सोशल वेबसाईट ‘ट्विटर’वर टीव-टीव करून तुमचं वजन कमी होऊ शकणार आहे... ऐकायला थोडं उटपटांग वक्तव्य वाटतंय का? पण, हाच दावा एका नव्या संशोधनात करण्यात आलाय.

Jan 17, 2013, 12:28 PM IST