"यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही आणि...", आईच्या निधनानंतर अभिनेत्री Resham Tipnis भावूक
Resham Tipnis नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी रेशम भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 26, 2022, 02:26 PM ISTResham Tipnis नं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आईच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी रेशम भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 26, 2022, 02:26 PM IST