रेशन दुकान

कुर्ला बैलबाजारात रेशन दुकानात सापडला मुलाचा मृतदेह

लोकमान्य टिळक टर्मिनसवर एका आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला असतानाच कुर्ला बैलबाजारमधील रेशनिंगच्या दुकानात करण निषाद या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. 

Jan 9, 2017, 06:35 PM IST

राज्यातील ८०० रेशनिंग दुकानांवर कारवाई

मुंबई - राज्यातील स्वस्त धान्य दुकानात वापरात असलेल्या वजन किंवा माप यांची पडताळणी न करता धान्य विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला. अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्या दौऱ्यादरम्यान ही गोष्ट समोर आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक ठिकाणी विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. 

Nov 30, 2016, 12:12 PM IST

तुरडाळीचे भाव गगनाला, आता तूरडाळ रेशनमध्ये

तुरडाळीच्या दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. 

Jul 5, 2016, 07:55 PM IST

रेशन दुकानावर रेशन मिळत नाही - नागरिकांची तक्रार

रेशन दुकानावर रेशन मिळत नाही - नागरिकांची तक्रार

Oct 28, 2015, 12:10 PM IST

रेशन दुकानदारांचा निर्णय, धान्य- केरोसीन विक्री बंद

राज्यातले सर्व रेशन दुकानदार १ जुलैपासून दुकानात धान्य आणि केरोसीन विक्रीला ठेवणार नाहीत. तसंच त्याची विक्री करणार नसल्याची घोषणा, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स फेडरेशननं केली आहे.

Jun 11, 2015, 04:45 PM IST